Homepage slider image
Homepage slider image

Key Personsमहत्त्वाच्या व्यक्ती

Shri. Devendra Fadnavis

Shri. Devendra Fadnavisश्री. देवेंद्र फडणवीस

Hon’ble Chief Ministerमाननीय मुख्यमंत्री

Maharashtraमहाराष्ट्र राज्य

Shri. Eknath Shinde

Shri. Eknath Shindeश्री. एकनाथ शिंदे

Hon’ble Deputy Chief Ministerमाननीय उपमुख्यमंत्री

Maharashtraमहाराष्ट्र राज्य

Smt. Sunetra Ajit Pawar

Smt. Sunetra Ajit Pawarश्रीमती सुनेत्रा अजित पवार

Hon’ble Deputy Chief Ministerमाननीय उपमुख्यमंत्री

Maharashtraमहाराष्ट्र राज्य

Shri. Hasan Mushrif

Shri. Hasan Mushrifश्री. हसन मुश्रीफ

Hon’ble Minister Medical Educationमाननीय मंत्री, वैद्यकीय शिक्षण

Maharashtraमहाराष्ट्र राज्य

Smt. Madhuri Misal

Smt. Madhuri Misalसौ. माधुरी मिसाळ

Hon’ble Minister of State Medical Educationमाननीय राज्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण

Maharashtraमहाराष्ट्र राज्य

Shri. Dheeraj Kumar

Shri. Dheeraj Kumarश्री. धीरज कुमार

Secretaryसचिव

Medical Education and Drugsवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

Shri. Anil Bhandari

Shri. Anil Bhandariश्री. अनिल भंडारी

Commissionerआयुक्त

Medical Education & Ayush, Mumbaiवैद्यकीय शिक्षण आणि आयुष, मुंबई

Dr. Pallavi Saple

Dr. Pallavi Sapleडॉ. पल्लवी सापळे

Directorसंचालक

Directorate Medical Education and Research,Mumbaiसंचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन,मुंबई

Dr. Vivek Pakhmode

Dr. Vivek Pakhmodeडॉ. विवेक पाखमोडे

Joint Director ( Dental )सहसंचालक (दंत)

Medical Education and Research,Mumbaiसंचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन,मुंबई

Recruitmentभरती

View Allसर्व पहा

Tender/Quotationनिविदा/कोटेशन

Dean Messageअधिष्ठाता संदेश

Dr. Jagdishchandra Vathar

Dr. Jagdishchandra Vatharडॉ. जगदीशचंद्र वठार

Deanअधिष्ठाता

It gives me immense pleasure to welcome you to Government Dental College & Hospital, Jalgaon, the first Government Dental College in the Khandesh region and the fourth in Maharashtra. As a young government institution, we are committed to excellence in dental education, ethical practice, advanced clinical training, innovative research, and compassionate patient care. Our vision is to nurture competent, socially responsible dental professionals while delivering accessible, affordable, and quality oral healthcare to the community. We strive to create an environment that promotes academic excellence, innovation, lifelong learning, and community engagement. This website serves as a reliable source of information for students, patients, parents, faculty, researchers, and visitors, offering insights into our academic programmes, hospital services, research initiatives, and institutional achievements. I invite you to explore our institution and join us in our shared mission of advancing dental education, improving oral health, and serving society with dedication, integrity, and excellence. With best wishes,

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. खान्देश विभागातील पहिले तसेच महाराष्ट्र राज्यातील चौथे शासकीय दंत महाविद्यालय म्हणून आमची संस्था दंत शिक्षण, उत्कृष्ट रुग्णसेवा, नैतिक मूल्ये, आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण आणि संशोधन यांद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. नवीन संस्था म्हणून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि रुग्णकेंद्रित सेवांच्या माध्यमातून दर्जेदार दंत उपचार, मौखिक आरोग्य जागरूकता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सर्वांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. हे संकेतस्थळ विद्यार्थी, पालक, रुग्ण, शिक्षक, संशोधक आणि सर्व नागरिकांसाठी संस्थेच्या शैक्षणिक अभ्यासक्रम, विभाग, रुग्णालयीन सेवा, संशोधन उपक्रम आणि विविध उपक्रमांची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देते. पारदर्शकता, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण प्रगती या आमच्या मूल्यांचे ते प्रतिबिंब आहे. आपण या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा आणि ज्ञान, संशोधन, उत्कृष्ट आरोग्यसेवा व समाजसेवा यांच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याच्या आमच्या प्रवासात सहभागी व्हावे, हीच सदिच्छा.

Eventsकार्यक्रम

Services Offeredप्रदान केल्या जाणाऱ्या सेवा

●

Outpatient Department (OPD)बाह्यरुग्ण विभाग (OPD)

Read Moreअधिक वाचा – Outpatient Department (OPD)बाह्यरुग्ण विभाग (OPD)
●

Inpatient Department (IPD)रुग्णालय-अंतर्गत विभाग (IPD)

Read Moreअधिक वाचा – Inpatient Department (IPD)रुग्णालय-अंतर्गत विभाग (IPD)
●

Specialty Dental Servicesविशेष दंतवैद्यकीय सेवा

Read Moreअधिक वाचा – Specialty Dental Servicesविशेष दंतवैद्यकीय सेवा

Photo Galleryफोटो गॅलरी

“Excellence in Dental Education • Compassion in Patient Care • Commitment to Community.”

दंतवैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टता • रुग्णसेवेतील करुणा • समाजाप्रती वचनबद्धता.